Maj Janmabhari Tuzi

Namdeo Vatkar, Davjekar Datta

मज जन्मभरी साथ तुझी सतत लाभू दे सजणा
मज जन्मभरी साथ तुझी सतत लाभू दे सजणा

नाव तुझी सोबत मी गाठ पडली रेशमी नाव तुझी सोबत मी गाठ पडली रेशमी
बघ एक महापूर मजसी पैलतीरी ने सजणा

वादळ उठले डुलत कलत होडीचे वादळ उठले डुलत कलत होडीचे
त्यात फिरत भोवरे ये त्यात फिरत भोवरे हो सावरी पैलतीरी ने सजणा
मज जन्मभरी साथ तुझी सतत लाभू दे सजणा

वीज कडाडे सळसळ शिरी पाऊस ये वीज कडाडे सळसळ शिरी पाऊस ये
पुढती पहा खडक रे ये पुढती पहा खडक रे हो आवरी पैलतीरी ने सजणा
मज जन्मभरी साथ तुझी सतत लाभू दे सजणा

Trivia about the song Maj Janmabhari Tuzi by Lata Mangeshkar

Who composed the song “Maj Janmabhari Tuzi” by Lata Mangeshkar?
The song “Maj Janmabhari Tuzi” by Lata Mangeshkar was composed by Namdeo Vatkar, Davjekar Datta.

Most popular songs of Lata Mangeshkar

Other artists of Film score