Majhya Mayechya Mahera

Hridaynath Mangeshkar, Shanta Shelke

माझ्या मायेच्या माहेरा
मला कधी नेशी
माझ्या मायेच्या माहेरा
मला कधी नेशी
मायबाप विठ्ठला रे
मायबाप विठ्ठला र
मायबाप विठ्ठला रे
मायबाप विठ्ठला रे
विठ्ठला कधी भेट देशी
माझ्या मायेच्या माहेरा
मला कधी नेशी

रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी
ज्ञानियाचा राजा तुझा बाळ लडिवाळ
ज्ञानियाचा राजा तुझा बाळ लडिवाळ
अवघे वेष्णव तुझे
अवघे वेष्णव तुझे
लाडके गोपाळ
लाडके गोपाळ
मला एकलीला का रे दूर मोकलेसी
मायबाप विठ्ठला रे
मायबाप विठ्ठला रे
विठ्ठला कधी भेट देशी
माझ्या मायेच्या माहेरा
मला कधी नेशी

तो हा विठ्ठल बरवा
तो हा माधव बरवा
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी
टाळ मृदंगाची साथ नामाचा सोहळा
टाळ मृदंगाची साथ नामाचा सोहळा
भिवरेच्या तीरी नाचे
भिवरेच्या तीरी नाचे
धुंद संत मेळा
धुंद संत मेळा
दुरावले कैसी देवा
मीच दर्शनासी
मायबाप विठ्ठला रे
मायबाप विठ्ठला रे
विठ्ठला कधी भेट देशी
माझ्या मायेच्या माहेरा
मला कधी नेशी
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी

Trivia about the song Majhya Mayechya Mahera by Lata Mangeshkar

Who composed the song “Majhya Mayechya Mahera” by Lata Mangeshkar?
The song “Majhya Mayechya Mahera” by Lata Mangeshkar was composed by Hridaynath Mangeshkar, Shanta Shelke.

Most popular songs of Lata Mangeshkar

Other artists of Film score