Pranimatra Jale Dukhi
तीनशे वर्ष तीनशे वर्ष महारष्ट्र पारतंत्र्यात अंधकारात चाचपडत होता
वर्षातल्या बारही अमावास्यानी जणू काय धरारा घातला होता
महाराष्ट्राची भूमी घोड्यांच्या ताप खाली वेदनांनी कणत होती गाऱ्हाणं गात होती
प्राणीमात्र झाले दुःखी
पाहता कोणी नाही सुखी
कठीण काळे ओळखी धरीणात कोणी
माणसा खावयां अन्न नाही
अंथरूण पांघरूण तेही नाही
घर कराया सामग्री नाही
विचार सुचे ना काही
अखंड चिंतेच्या प्रवाही
पडले लोक
सह्यांद्रीच्या कडे कपाऱ्या
सिंधू सागराच्या लाटा
आणि संत सज्जनांचे टाळ मृदंग
नियतीच्या गाभारातील अद्रीश्य शिवशक्तीला आवाहन करीत होते