Sukh He Vate Have Have

Sudhir Moghe

सुख हे वाटे हवे हवे
सुख हे वाटे हवे हवे
आज प्रितीचे फुल उमलले
गंध नवे अन्‌ रंग नवे
सुख हे वाटे हवे हवे

कळली नव्हती मजला प्रिती
या प्रितीची रीत कोणती
आ आ कळली नव्हती मजला प्रिती
या प्रितीची रीत कोणती
तरिही नकळत जुळूनी आले
मनोगताचे गीत नवे
सुख हे वाटे हवे हवे
आज प्रितीचे फुल उमलले
गंध नवे अन्‌ रंग नवे
सुख हे वाटे हवे हवे

शब्ददानवाचुन उमाले भाषा
हृदयी अनोख्या फुलल्या आशा
शब्ददानवाचुन उमाले भाषा
हृदयी अनोख्या फुलल्या आशा
जीव घेतसे उंच भरारी
जसे खगांचें नभी थवे
सुख हे वाटे हवे हवे
आज प्रितीचे फुल उमलले
गंध नवे अन्‌ रंग नवे
सुख हे वाटे हवे हवे

आता न वळूनी मागे पाहीन
पुढती पुढती अशीच जाईन
आ आ आता न वळूनी मागे पाहीन
पुढती पुढती अशीच जाईन
टूर जांभळ्या क्षितिजी जैसे
स्वर्ग धरेचे जुळती दुवे
सुख हे वाटे हवे हवे
आज प्रितीचे फुल उमलले
गंध नवे अन्‌ रंग नवे
सुख हे वाटे हवे हवे

Trivia about the song Sukh He Vate Have Have by Lata Mangeshkar

Who composed the song “Sukh He Vate Have Have” by Lata Mangeshkar?
The song “Sukh He Vate Have Have” by Lata Mangeshkar was composed by Sudhir Moghe.

Most popular songs of Lata Mangeshkar

Other artists of Film score