Tuzya Rupacha Chandana

Guru Thakur

ला ला ला ला ला ला
सकल स स स रे ध प म ग रे ग
ग रे स म ग रे ग रे ग म ग रे ध
तुझया रूपाच चांदाणा सभोती
ऊभ्या उणत शीरषीरी जशी प्रीय
ही हूरहुरशी अधीर् करते मी हूरहुरतो
नजर झुरते उगीच छळते मी भिरभिरतो
जीव राहुनी राहुनी
तुझया मागूणी मागूणी
तुझी होऊनि सावळी साखये
तुझ मघल्या या मनी
सूर प्रीतीचे वाजती
तुही घे जरा जाणूणी साखये
तुझया रूपाच चांदाणा सभोती
ऊभ्या उणत शीरषीरी जशी प्रीय

गुंतले नकळत तनमन कधी ना कळले
हे असे उमाळून कंकन जगणे फुलले
स्वप्नं हळवे हळवे
रोज बगतो मी तुझे मिठीत या शिरूनी जग हे
विसरू ए जरा
तुझया रूपाच चांदाणा सभोती
ऊभ्या उणत शीरषीरी जशी प्रीय

आ जाऊ ये हरवून शंभर हसने नसणे
ऐकुए रनझून रनझून मन जे करते
तोल सुटतो सुटतो
सूर जुळता जुळता
हळूच साखये कधी तू विलागशाकील का
तुझया रूपाच चांदाण सभोती
ऊभ्या उणत शीरषीरी जशी प्रीय

Trivia about the song Tuzya Rupacha Chandana by Shankar Mahadevan

Who composed the song “Tuzya Rupacha Chandana” by Shankar Mahadevan?
The song “Tuzya Rupacha Chandana” by Shankar Mahadevan was composed by Guru Thakur.

Most popular songs of Shankar Mahadevan

Other artists of Film score