Devichi Palkhi

Traditional

देवीची पालखी आली बाई ग
भक्तांची धावपळ झाली
देवीची पालखी आली बाई ग
भक्तांची धावपळ झाली
गर्दी हो डोंगरावरी
कुणीतरी वाट बघे गडाखाली
गर्दी हो डोंगरावरी
कुणीतरी वाट बघे गडाखाली

देवीची पालखी आली बाई ग
भक्तांची धावपळ झाली
देवीची पालखी आली बाई ग
भक्तांची धावपळ झाली

दर्शन घेती भक्तजन
घालीती कोणी लोटांगण

दर्शन घेती भक्तजन
घालीती कोणी लोटांगण

हलगी च्या त्या तालावर
नाचून कोणी गाणं म्हण

कुंकवान धरणी नाहली
बाय य ग भक्तांची धावपळ झाली

कुंकवान धरणी नाहली
बाय य ग भक्तांची धावपळ झाली

देवीची पालखी आली बाई ग
बाय य ग भक्तांची धावपळ झाली

देवीची पालखी आली बाई ग
बाय य ग भक्तांची धावपळ झाली

Most popular songs of Vaishali Samant

Other artists of Film score