Devichya Ya Devla Pudhe

Harendra Jadhav

देवीच्या देवळा पुढं नाचूया साऱ्याजणी
देवीची मूर्ती बाई ठेवूया ध्यानीमनी

देवीच्या देवळा पुढं नाचूया साऱ्याजणी
देवीची मूर्ती बाई ठेवूया ध्यानीमनी

हात हे धरुनी हाती गाजवूया नवराती
आज ग आनंदूनी नाचूया साऱ्याजणी
हात हे धरुनी हाती गाजवूया नवराती
आज ग आनंदूनी नाचूया साऱ्याजणी
देवीची मूर्ती बाई ठेवूया ध्यानीमनी

देवीची मूर्ती बाई ठेवूया ध्यानीमनी

देवीच्या देवळा पुढं नाचूया साऱ्याजणी
देवीची मूर्ती बाई ठेवूया ध्यानीमनी

Most popular songs of Vaishali Samant

Other artists of Film score