Tuljapuri Jaauya

Harendra Jadhav

तुळजापूरी जाऊया तुळजा देवी पाहूया
तुळजापूरी जाऊया तुळजा देवी पाहूया
राया मी ही येते तुमच्या जोडीला
खिल्लारी बैल जुपा गाडीला
राया मी ही येते तुमच्या जोडीला
खिल्लारी बैल जुपा गाडीला

पळताना संग पोरासोरांची
संगत आहे लहान थोरांची
पळताना संग पोरासोरांची
संगत आहे लहान थोरांची हो थोरांची
आहे आपल्या घरी हो
काम धाम जरी हो
आहे आपल्या घरी हो
काम धाम जरी हो
त्याच्यातून वेळ आज काढिला
खिल्लारी बैल जुपा गाडीला
राया मी ही येते तुमच्या जोडीला
खिल्लारी बैल जुपा गाडीला

Most popular songs of Vaishali Samant

Other artists of Film score