Dnyandevachi Aarti
ANISH SHARMA, SANJEEVANI BHELANDE
आरती ज्ञानराजा
महाकैवल्यतेजा कैवल्यतेजा
सेविती साधुसंत
मनु वेधला माझा वेधला माझा
आरती ज्ञानराजा
लोपलें ज्ञान जगीं
हित नेणती कोणी नेणती कोणी
अवतार पांडुरंग
नाम ठेविलें ज्ञानी ठेविलें ज्ञानी
आरती ज्ञानराजा
कनकांचे ताट करीं
उभ्या गोपिका नारी गोपिका नारी
नारद तुंबरु हि
साम गायन करी गायन करी
आरती ज्ञानराजा
प्रगट गुह्य बोले
विश्व ब्रह्मची केलें ब्रह्मची केलें
रामा जनार्दनीं
पायीं मस्तक ठेविले मस्तक ठेविले
आरती ज्ञानराजा
आरती ज्ञानराजा
आरती ज्ञानराजा