Pandurangachi Aarti

ANISH SHARMA, SANJEEVANI BHELANDE

जय देव जय देव जय पांडुरंगा
आरती ओवाळू भावे जिवलगा
जय देव जय देव
जय देव जय देव जय पांडुरंगा
आरती ओवाळू भावे जिवलगा
जय देव जय देव

पंढरीश्रेत्रासी तु अवतरलासी
जगदुद्धरासाठी राय तू फिरसी
भक्तवत्सल खरा तु एक होसी
म्हणुनी शरण आलो तुझे चरणासी
जय देव जय देव
जय देव जय देव जय पांडुरंगा
आरती ओवाळू भावे जिवलगा
जय देव जय देव

त्रिगुण परब्रह्म तुझा अवतार
त्याची काय वर्ण लीला पामर
शेषादिक शिणले त्या न लगे पार
तेथे कैसा मूढ मी करु विस्तार
जय देव जय देव
जय देव जय देव जय पांडुरंगा
आरती ओवाळू भावे जिवलगा
जय देव जय देव

देवाधिदेवा तू पंढरीराया
निर्जनमुनीजन ध्याती भावे तव पाया
तुजसी अर्पण केली अपूर्णी काया
शरणागता तारी तू देवराया
जय देव जय देव
जय देव जय देव जय पांडुरंगा
आरती ओवाळू भावे जिवलगा
जय देव जय देव

अघटित लीला करुनी जड मूढ उद्धरिले
किती ऐकुनीकानी चरणी मी लोळे
चरणप्रसाद मोठा मज हे अनुभवले
तुझ्या भक्ता न लगे चरणावेगळे
जय देव जय देव
जय देव जय देव जय पांडुरंगा
आरती ओवाळू भावे जिवलगा
जय देव जय देव

Trivia about the song Pandurangachi Aarti by संजीवनी भेलांडे

Who composed the song “Pandurangachi Aarti” by संजीवनी भेलांडे?
The song “Pandurangachi Aarti” by संजीवनी भेलांडे was composed by ANISH SHARMA, SANJEEVANI BHELANDE.

Most popular songs of संजीवनी भेलांडे

Other artists of Film score