Nako Bhavya Vada

Shrikant Thakre, Umakant Kanekar

नको भव्य वाडा, नको गाडी घोडा
अनाडी असे मी तुझा प्रेमवेडा
नको भव्य वाडा, नको गाडी घोडा
अनाडी असे मी तुझा प्रेमवेडा
नको भव्य वाडा, नको गाडी घोडा
अनाडी असे मी तुझा प्रेमवेडा
अनाडी असे मी तुझा प्रेमवेडा

तुझ्या आणि माझ्या घडू दे ना भेटी
तुझ्या आणि माझ्या घडू दे ना भेटी
तुला या दिलाची येईल कसोटी, येईल कसोटी
बेहोश मन हे तुझा त्यास ओढा
अनाडी असे मी तुझा प्रेमवेडा
नको भव्य वाडा, नको गाडी घोडा
अनाडी असे मी तुझा प्रेमवेडा
अनाडी असे मी तुझा प्रेमवेडा

मला वाचू दे ना तुझी नेत्रभाषा
मला वाचू दे ना तुझी नेत्रभाषा
किती काळ सोसू उरी मी निराशा, उरी मी निराशा
बेचैन हृदया तू दे धीर थोडा
अनाडी असे मी तुझा प्रेमवेडा
नको भव्य वाडा, नको गाडी घोडा
अनाडी असे मी तुझा प्रेमवेडा
नको भव्य वाडा, नको गाडी घोडा
अनाडी असे मी तुझा प्रेमवेडा
अनाडी असे मी तुझा

Trivia about the song Nako Bhavya Vada by Mohammed Rafi

Who composed the song “Nako Bhavya Vada” by Mohammed Rafi?
The song “Nako Bhavya Vada” by Mohammed Rafi was composed by Shrikant Thakre, Umakant Kanekar.

Most popular songs of Mohammed Rafi

Other artists of Religious