Jeevala Jeevanch Daan

बंधुंनो हजारो वर्ष जी माणस गुलामीच्या बंधनात बंधीस्त होती
तोंड असुन ज्यांना बोलता येत नव्हत
माणस असून ज्यांना माणसासारख जगता येत नव्हत
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाच रान करुन
त्याच माणसांना बोलायला शिकवल
माणसासारख वागायला शिकवल
तीच माणस बोलु लागली माणसासारखी वागू लागली ताठ मानेन जगू लागली

जीवाला जीवाच दान दिले भीमाने
जीवाला जीवाच दान दिले भीमाने
माणसाला माणुसपन दिले प्रेमाने
जीवाला जीवाच दान दिले भीमाने
जीवाला जीवाच दान दिले भीमाने
माणसाला माणुसपन दिले प्रेमाने
जीवाला जीवाच दान दिले भीमाने

माणसाला माणसाची साथ मुळी नव्हती
दुष्ट रुढी माणसाला छळीतच होती
माणसाला माणसाची साथ मुळी नव्हती
दुष्ट रुढी माणसाला छळीतच होती
समतेचा मळा फुलवीला जोमाने
समतेचा मळा फुलवीला जोमाने
माणसाला माणुसपन दिले प्रेमाने
जीवाला जीवाच दान दिले भीमाने
जीवाला जीवाच दान दिले भीमाने
माणसाला माणुसपन दिले प्रेमाने
जीवाला जीवाच दान दिले भीमाने

विद्येचा तो डॉक्टर शोध त्याने लावीला
माणसाला तारणारा धम्म त्याने दाविला
विद्येचा तो डॉक्टर शोध त्याने लावीला
माणसाला तारणारा धम्म त्याने दाविला
माणुसकीचे बीज हे पेरीले श्रमाने
माणुसकीचे बीज हे पेरीले श्रमाने
माणसाला माणुसपन दिले प्रेमाने
जीवाला जीवाच दान दिले भीमाने
जीवाला जीवाच दान दिले भीमाने
माणसाला माणुसपन दिले प्रेमाने
जीवाला जीवाच दान दिले भीमाने

गरीबाच्या घरामधी जन्म तो घेऊनी
प्रभाकरा किर्ती जगी गेला ये ठेउनी
गरीबाच्या घरामधी जन्म तो घेऊनी
प्रभाकरा किर्ती जगी गेला ये ठेउनी
शिकवली शिकवण क्रमाक्रमाने
शिकवली शिकवण क्रमाक्रमाने
माणसाला माणुसपन दिले प्रेमाने
जीवाला जीवाच दान दिले भीमाने
जीवाला जीवाच दान दिले भीमाने
माणसाला माणुसपन दिले प्रेमाने
जीवाला जीवाच दान दिले भीमाने
जीवाला जीवाच दान दिले भीमाने
माणसाला माणुसपन दिले प्रेमाने
माणसाला माणुसपन दिले प्रेमाने
माणसाला माणुसपन दिले प्रेमाने

Most popular songs of Sonu Nigam

Other artists of Pop