Kahisa [Romantic]

Jitendra Joshi, Aanand Pendharkar

काहीसा बावरतो,
काहीसा सावरतो,
लडखडतो, अडखळतो
शरमेनं मोहरतो
नजरेच्या स्पर्शामधुनी
नाजूकश्या हसण्यामधुनी
ज्वर चढतो मजला काहीसा
आता तुझिया डोळ्यांमधुनी जग सारे हे अनुभवतो मी
कासावीस होतो मी काहीसा...

अंतरा १:
कितीकदा मनातुनी या निसटून मी जातो
तुझ्यामुळे असा कसा हा माझ्यात मी येतो
हरवूनी सापडतो
तू दिसता उलगडतो
काहीसा....

अंतरा २:
कळेचना कुणामुळे कां मन माझे थरथरते
कधी इथे, कधी तिथे हे वेड्यागत भिरभिरते
आकाशी कां फिरते , तू नसता हुरहुरते
काहीसा...

Trivia about the song Kahisa [Romantic] by Sonu Nigam

Who composed the song “Kahisa [Romantic]” by Sonu Nigam?
The song “Kahisa [Romantic]” by Sonu Nigam was composed by Jitendra Joshi, Aanand Pendharkar.

Most popular songs of Sonu Nigam

Other artists of Pop