Kare Maya Wedi

कारे माया वेडी कळली कुणा

कारे माया वेडी कळली कुणा
कारे माया वेडी कळली कुणा
साद पोचतेना मुक्या आसवांची
साद पोचतेना मुक्या आसवांची
दूभंगुन गेला सुर जीवना
कारे माया वेडी कळली कुणा
कारे माया वेडी कळली कुणा

नियती कुणाची का कळाली कुणा
सोडून गेली का सावली उन्हा
नियती कुणाची का कळाली कुणा
सोडून गेली का सावली उन्हा
वळणावरी तू जरा थांब ना
जरा थांब ना
कारे माया वेडी कळली कुणा
कारे माया वेडी कळली कुणा

कोणत्या घडीने सारी घडी मोडली
अक्षरे सुखाची माझ्या कुणी खोडली
कोणत्या घडीने सारी घडी मोडली
अक्षरे सुखाची माझ्या कुणी खोडली
क्षण अमृताचे पुन्हा रेख ना
पुन्हा रेख ना
कारे माया वेडी कळली कुणा
कारे माया वेडी कळली कुणा
साद पोचतेना मुक्या आसवांची
साद पोचतेना मुक्या आसवांची
दूभंगुन गेला सुर जीवना
कारे माया वेडी कळली कुणा
कारे माया वेडी कळली कुणा

Most popular songs of Sonu Nigam

Other artists of Pop