Samjhe Kya (A Capella)

ABHISHEK KHANKAR, SACHIN PILGAONKAR

तू तू तू तू तू
तू तू तू तू ट्र
तू तू तू तू ट्र
तू तू रु तू रु रु तू तू रु रु
तू तू रु तू रु रु तू तू रु रु
तू तू रु तू रु रु तू तू रु रु

निओढ लई, निओढ लई
निओढ लई, लेट लेई निढ लई
निओढ लई

पाय नाही नशेला या
मग ती डोकयावर चडते का
झोपेला पंख नाही ना
मगतरी झोप उडते का
तू सांग ना आ हा आ

हि नशा एक बरी आहे
जादू होउन चडते ना
पंख होउन सपनाचे
झोप आभाळी उडते ना
समझे क्या आ हा आ

नि ओढ़ लई, ओढ़ लई

कधी हा रंग भरतो
कधी ढगात शीरतो
कधी हा रंग भरतो
कधी ढगात शीरतो
का दुनिया भोबती उगाचा
चाँदवाह करतो

पिऊन हा कारवा
नशेत हा चाँदवा
नशा अशी ही आशीक़ी
दुआ लगे तत तवा
गुलाबि अन शराबि समा
तो सात ना ज़रा
तू ज़रा चाँदवा तू ही
हो ज़रा सा रूमानी तू
नेमल्त्या ढगा पाठी
कर ज़रा बेईमानी तू
समझे कया

तू तू तू तू तू (तू तू तू तू तू)
तू तू तू तू तू (तू तू तू तू तू)
तू तू तू तू तू (तू तू तू तू तू)
पा पा रा पा पा प रा
पा पा रा पा पा प रा

नि ओढ़ लई, नि ओढ़ लई

जो येतो तो का जातो
जो जातो का तो येतो
जो येतो तो का जातो
जो जातो का तो येतो
कुणाच होत काळ भूत

मरुदे ही destiny
सोडणा काळजी
उद्या कोणी पहिलं
तू गहे मजा आजची
तू आज बस्स विचार कर या आशिकीचा
हा दिलरुबा
वारा वेडा का ह फिरतोय का
आज December की June आहे
घाम थंडीत येतोय का
रात आहे की ऊन आहे
तू सांग ना आ हा आ

प्रेम करण्याचा season हा
हा खरं monsoon आहे
पान तुला याची चिंता का
आपल तर honeymoon आहे
समझे क्या

समझा ना
समझे क्या
समझा ना
समझे क्या
समझा ना

Trivia about the song Samjhe Kya (A Capella) by Sonu Nigam

Who composed the song “Samjhe Kya (A Capella)” by Sonu Nigam?
The song “Samjhe Kya (A Capella)” by Sonu Nigam was composed by ABHISHEK KHANKAR, SACHIN PILGAONKAR.

Most popular songs of Sonu Nigam

Other artists of Pop