Aala Ghan Bharlela
Sangeeta Barve
आला घन भरलेला
रुणू झुणु रुणू रुणूझुणु रुणूझुणु आला
झाला घन मनभर झाला
गुणु गुणु गुणु गुणु गाउनी गेला
तुझ्या प्रेमातल्या या
रिमझिम रिमझिम रंगात या
रंगुनी गेल्या भावना ओल्या
हसल्या रुसल्या रोमांचित ही झाल्या
आला घन भरलेला
रुणू झुणु रुणू रुणूझुणु रुणूझुणु आला
झाला घन मनभर झाला
गुणु गुणु गुणु गुणु गाउनी गेला
आहे दूरवर रे सुंदर से घरकुल आपुले
चल ना झर झर रे
चाल जाऊ चाल जाऊ या तिकडे
तुझ्या प्रेमातल्या
रिमझिम रिमझिम रंगात या
रंगुनी गेल्या भावना ओल्या
हसल्या रुसल्या रोमांचित ही झाल्या
छेडिल्या ह्रिदयाच्या नाजूक तारा
छन छन छन छन स्वप्नांचा
उमलुनी नाचे पिसारा
छुम छुम छन छन
तुझ्या प्रेमातल्या
रिमझिम रिमझिम रंगात या
रंगुनी गेल्या भावना या ओल्या
हसल्या रुसल्या रोमांचित ही झाल्या