Kalokhachya Watevarati
काळोखाच्या वाटेवरी
उजेड रुसला बाई
कशी मी हरले कुठे न उरले
दिशा पेटल्या दाही
दिशा पेटल्या दाही
काळोखाच्या वाटेवरी
उजेड रुसला बाई
कशी मी हरले कुठे न उरले
दिशा पेटल्या दाही
दिशा पेटल्या दाही
ऐल तटावर पैल पटावर
असुरांच्या रेषा
उरात गाडी सुरात रडते
निमूट झाली भाषा
ऐल तटावर पैल पटावर
असुरांच्या रेषा
उरात गाडी सुरात रडते
निमूट झाली भाषा
हो जमीन करपली झाली भरती
आभाळाची लाही
कशी मी हरले कुठे न उरले
दिशा पेटल्या दाही
हो जमीन करपली झाली भरती
आभाळाची लाही
कशी मी हरले कुठे न उरले
दिशा पेटल्या दाही
काळोखाच्या वाटेवरी
उजेड रुसला बाई
कुठं आडवं कुठं रडावं
अंधाराच्या दारी
कुठं दंडाव मणी कुढावं
भटकते भारी
रानांत पाऊल फिरते चाहूल
काळीज फाटलं जनामधी वाटलं
जीव हरपतो कारपतो असा जाळतो भारी
हो जमीन करपली झाली भरती
आभाळाची लाही
कशी मी हरले कुठे न उरले
दिशा पेटल्या दाही
हो जमीन करपली झाली भरती
आभाळाची लाही
कशी मी हरले कुठे न उरले
दिशा पेटल्या दाही
काळोखाच्या वाटेवरी
उजेड रुसला बाई
कशी मी हरले कुठे न उरले
दिशा पेटल्या दाही