Aavde He Roop

आवडे हे रूप गोजिरे सगुण
आवडे हे रूप गोजिरे सगुण
पाहता लोचन सुखावले
सुखावले
आवडे हे रूप गोजिरे सगुण
आवडे हे रूप गोजिरे सगुण
गोजिरे सगुण

आता द्रूष्टी पुढे एसाची तू राहे
आता द्रूष्टी पुढे एसाची तू राहे
जो मी तुज पाहे नारायण
जो मी तुज पाहे नारायण
आवडे हे रूप गोजिरे सगुण
आवडे हे रूप गोजिरे सगुण
गोजिरे सगुण

लाचावले मन लागलीस गोडी
लागलीस गोडी
लाचावले मन लागलीस गोडी
लागलीस गोडी
ते जीवे न सोडी ऐसे झाले
ऐसे झाले
आवडे हे रूप गोजिरे सगुण
आवडे हे रूप गोजिरे सगुण
गोजिरे सगुण

तुका म्हणे आम्ही केले जे लडिवाळी
तुका म्हणे आम्ही केले जे लडिवाळी
तुका म्हणे आम्ही केले जे लडिवाळी
पुरवावी आळी माय बाप माय बाप
आवडे हे रूप गोजिरे सगुण
पाहता लोचन सुखावले
सुखावले
आवडे हे रूप गोजिरे सगुण
आवडे हे रूप गोजिरे सगुण
गोजिरे सगुण

Most popular songs of सुमन कल्याणपुर

Other artists of Traditional music