Hari Aala Ga Mazya Angani

S.A. SHUKLA, YASHBANT DEO

लुटु लुट धावत खुदुखुदु हासत
लुटु लुट धावत खुदुखुदु हासत
हरी आला ग माझ्या अंगणी
हरी आला ग माझ्या अंगणी
रुणझुणतो वाळा
करी लाडिकचाळा
रुणझुणतो वाळा
करी लाडिकचाळा
नाचे कान्हा ग माझ्या अंगणी
हरी आला ग माझ्या अंगणी

जाई जुई फुलली
जिवाची कळीकळी फुलली
बघ चिमण्या अधरी
कशी ग बार्ई
धरी चिमणी मुरली
बघ चिमण्या अधरी
कशी ग बार्ई
धरी चिमणी मुरली हा हा हा
ल्याला गोजिरवाणी
नवलाईची लेणी
ल्याला गोजिरवाणी
नवलाईची लेणी
नंदकिशोर आला अंगणी
हरी आला ग माझ्या अंगणी

बाल मुकुंद गुणी
जणू सखे साजणी
बाल मुकुंद गुणी
जणू सखे साजणी आ आ आ
जणू सखे साजणी
बाल मुकुंद गुणी
जणू सखे साजणी
बाल मुकुंद गुणी
जणू सखे साजणी
ब्रह्म सानुले उभे अंगणी
हरी आला ग माझ्या अंगणी
लुटु लुट धावत खुदुखुदु हासत
लुटु लुट धावत खुदुखुदु हासत
हरी आला ग माझ्या अंगणी
हरी आला ग माझ्या अंगणी

Trivia about the song Hari Aala Ga Mazya Angani by सुमन कल्याणपुर

Who composed the song “Hari Aala Ga Mazya Angani” by सुमन कल्याणपुर?
The song “Hari Aala Ga Mazya Angani” by सुमन कल्याणपुर was composed by S.A. SHUKLA, YASHBANT DEO.

Most popular songs of सुमन कल्याणपुर

Other artists of Traditional music