Vat Ethe Swapnatil Sampali Janu [Album]

Ashokji Paranjape, Ashok Patki

वाट इथे स्वप्नातिल
संपली जणू
वाट इथे स्वप्नातिल
संपली जणू
थांबवितो धारांनी
सावळा घनू ग बाई
थांबवितो धारांनी
सावळा घनू
वाट इथे स्वप्नातिल
संपली जणू
थांबवितो धारांनी
सावळा घनू ग बाई
थांबवितो धारांनी
सावळा घनू

आजुबाजूच्या पानांनी
वेढली ही निळाई
चिंतनात बैसली ग
मंत्रमुग्ध राई
आजुबाजूच्या पानांनी
वेढली ही निळाई
चिंतनात बैसली ग
मंत्रमुग्ध राई
फुलुनिया आली गडे बावरी तनू
थांबवितो धारांनी
सावळा घनू ग बाई
थांबवितो धारांनी
सावळा घनू

दर्यांतुनी आनंदला
पाणओघ नाचरा
आसमंत भारितो ग गानसूर हासरा
दर्यांतुनी आनंदला
पाणओघ नाचरा
आसमंत भारितो ग गानसूर हासरा
माथ्यावरी दिसले ग
इंद्राचे धनू
थांबवितो धारांनी
सावळा घनू
वाट इथे स्वप्नातिल
संपली जणू
वाट इथे स्वप्नातिल
संपली जणू
थांबवितो धारांनी
सावळा घनू

Trivia about the song Vat Ethe Swapnatil Sampali Janu [Album] by सुमन कल्याणपुर

Who composed the song “Vat Ethe Swapnatil Sampali Janu [Album]” by सुमन कल्याणपुर?
The song “Vat Ethe Swapnatil Sampali Janu [Album]” by सुमन कल्याणपुर was composed by Ashokji Paranjape, Ashok Patki.

Most popular songs of सुमन कल्याणपुर

Other artists of Traditional music